Editor
Rtn. Shubhangi Mulay
December-2024
District Governor
Rtn. Shital Shah

रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना Back

मतदान जागृती

रोटरी क्लब ऑफ डेक्कन जिमखाना व सरस्वती प्राथमिक विद्यालय ह्यांनी मतदान जागृती करता डहाणुकर कॉलनी ते डहाणुकर सिग्नल पर्यंत रॅली काढली .ह्या मध्ये क्लब मेंबर्स व शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Good touch/Bad touch

रोटरी क्लब ऑफ डेक्कन जिमखाना व ज्ञानप्रबोधिनी संवादिनी गट यांच्या संयोगाने सरस्वती प्राथमिक शाळेतील मुलामुलींकरता ओळख स्पर्शाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

रो.अनघा पेंडसे

रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना