दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी देहू येथील गाथा ग्राम या ठिकाणी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने मेगा प्लांटेशनचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी होस्ट क्लब म्हणून RC बाणेर ,आणि को - होस्ट म्हणून खडकी, उद्योग नगरी पिंपरी, पिंपरी, लोकमान्यनगर, इंदापूर , बारामती , पनवेल सिम्फोनी, कोरेगाव पार्क, सहवास आणि शनिवार वाडा , पिंपरी एलीट व वाल्हेकर वाडी या सर्व क्लबच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल रो.शितल शहा व प्रमुख पाहुणे म्हणून संदीपजी सोनिग्रा हे होते. कार्यक्रमासाठी जवळपास 500 च्या पुढे रोटरीयन्स, रोट्रॅक्टर्स, इंटरॅक्टर्स ,एनसीसी कॅम्पचे विदूयार्थी आणि रोटरीयन्स असे सर्वजण उपस्थित होते. इंदापूर सेंट्रल, भिगवण आणि पुणे सिनर्जी या क्लबचे अध्यक्ष हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. एन्व्हायरमेंट कमिटीचे मेंटर राजेंद्रकुमार सराफ व डायरेक्टर वसंतराव माळुंजकर यांनी मनोगते व्यक्त केली. चेअरमन काब्रा ,सचिन ,रवी, निर्मला गिरमे पदमनाभन या टीमचे अभिनंदन. को.डायरेक्टर समीर सर ,गणेश, दरेकर सर याचेही मार्गदर्शन लाभले .
The Environment Committee has completed the third Mega plantation program at BHUKUM on 18th August. 150 Rotarians, Spouses and Rotaractors were present. Committee member Rtn. Padmanabh Warade took the responsibility of the entire logistics. RCP Bawdhan had supported a lot for the program .Rtn. Dr. Ratnaparakhi madam gave land for plantation .Thanks to Dr. Ratnaparkhi madam.Nice breakfast arranged by RC Bawadhan Elite. 450 plants are planted in this area.
Rtn.Vasantrao Malunjkar
Director, Environment Committee