Editor
Rtn. Shubhangi Mulay
October-2024
District Governor
Rtn. Shital Shah

Rotary Club of Baramati & Rotary Club of E- Diamond Back

ग्रीन पीरियड्स

दिनांक १८ सप्टेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरी क्लब ऑफ पुणे ई डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे एनवोर्मेन्ट टीम मधील ग्रीन पीरियड्स या विषयावरती कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाकरता जवळपास ४०० आशा वर्कर्स हजर होत्या. या कार्यक्रमामध्ये ग्रीन पिरियड्सच्या चेअरपर्सन रोटरीयन नीना रायसोनी आणि को चेअरपर्सन प्रकाश कुमार सुतार यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले आणि ४०० महिलांसाठी रीयुजेबल सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंदजी गरगटे  आणि सेक्रेटरी रविकरण खारतोडे यांनी चांगल्या प्रकारे आयोजित केला होता .बारामती क्लबचे मागील वर्षाचे अध्यक्षा रोटरीन दर्शना गुजर यांनी या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला. हा कार्यक्रम एनवोर्मेन्ट डायरेक्टर वसंतराव माळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.