रोटरी क्लब ऑफ सुपा परगणा
अध्यक्ष २०२४ - २५ : रो. शहाजी चांदगुडे
क्लबची माहिती :-
(१) श्री शहाजी हायस्कूल सुपे ईथे कॅमेरे बसवले आहेत.
(२) छप्पन मेरु मंदिर सुपे या ठिकाणी ५०० झाडांची लागवड.
(३) रक्तदान शिबिराचे आयोजन.
(४) दर महिन्याच्या ६ तारखेला नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येते.
(५) महिन्यातुन दोनदा प्लास्टिक मुक्त सुपे करण्यासाठी उपक्रम राबविले जात आहेत.
तसेच पुढील काळात सुपे गावातील लोकांच्या सोयीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी क्लबचे प्रयत्न चालू आहेत.