रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग
Back
रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग तर्फे जानेवारी महिन्यामध्ये २ मोतीबिंदू रुग्ण तपासणी शिबिरे घेण्यात आली.
त्यापैकी १ शिबीर वेल्हे येथे १२ जानेवारीला घेण्यात आले आणि दुसरे शिबिर गजानन महाराज मंदिर येथे २६ जानेवारीस घेण्यात आले.
साधारणपणे ४०० जणांची तपासणी करण्यात आली व त्यात मोतीबिंदूचे ८४ रुग्ण आढळले. त्यांच्यावर त्वरित H V Desai Eye Hospital मध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली .