Editor
Rtn. Shubhangi Mulay
September-2024
District Governor
Rtn. Shital Shah

Rotary Club of Talegaon Dabhade City Back

दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी तळेगाव दाभाडे येथे तळेगाव नगरपरिषद व रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने  वृक्षदिंडी आणि स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, उपमुख्यधिकारी, प्रशासन अधिकारी आणि शिक्षणाधिकारी तसेच या क्लबचे अध्यक्ष, सेक्रेटरी उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख टेकावडे यांच्यासह रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे   डायरेक्टर, एनवोर्मेन्ट कमिटी वसंतराव माळुंजकर, को -डायरेक्ट गणेशजी बोरा हे उपस्थित होते. जवळपास सात प्राथमिक शाळांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता आणि वृक्ष दिंडीचा कार्यक्रम छान पार पडला. धन्यवाद🌹 अभिनंदन

प्रकल्प प्रमुख प्रदिप टेकावडे