Editor
Rtn. Shubhangi Mulay
September-2024
District Governor
Rtn. Shital Shah

Rotary Club of Pune Westend Back

Welcoming new friendships across Borders !

Rotary Club of Pune Westend is participating in the Rotary Youth Exchange program of RID 3131, for the first time this year. Rtn. Aditya Devadhar initiated this initiative.

Under the program, Diya, the daughter of our Club member Adhiraj Gadgil has gone  to Missouri for cultural exchange and studies. Reciprocating the same, a Japanese young boy Riku Genka has come to Pune as a guest of our club.

Among others, the club President Rtn. Lalit Raut, First Lady Smita Raut and club members Rtn. Dr. Suvarnarekha Devadhar, PP Rtn. Uday Kulkarni and PE Rtn. Viraj Kukade were present at the Pune airport to welcome Riku Genka. He will be staying in Pune with Adhiraj and Swati Gadgil for the next few months.

We, the Rotary Club of Pune Westend, whole heartedly and lovingly welcome Riku San to India and to the Cultural City Pune.


पहिला ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ - २३ ॲागस्ट '- रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टएंड कडून साजरा

२३ ॲागस्ट २०२४ रोजी चांद्रयान ३ हे चंद्रावर उतरून एक वर्ष पूर्ण झालं, त्या निमित्ताने आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी  २३ ॲागस्ट हा ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करावा असं जाहीर केलं होतं !म्हणूनच त्या निमित्ताने २० ॲागस्ट रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टएंड चॅरिटेबल ट्रस्टने Planetarium Experience & Space Exhibition पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळे मधील रहिवासी विद्यार्थीनींसाठी आयोजित केले होते.सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपन्न झालेल्या रोटरी क्लब ऑफ पुणे  वेस्टएंड आयोजित ह्या विनामूल्य अंतराळ शैक्षणिक प्रकल्पाचा, ५१८ विद्यार्थी आणि ६५ शिक्षक लाभ  घेऊ शकले.नासा स्पेस एज्युकेटर लीना बोकील यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या  Planetarium Experience & Space Exhibition प्रसंगी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव शास्त्री सर, मुख्याध्यापिका कांबळे मॅडम, लीना बोकील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उद्धाटन प्रसंगी मिळाले.रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टएंडचे अध्यक्ष रो.ललित राऊत व क्लबचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.पहिला ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ - २३ ॲागस्ट साजरा करण्याच्या  निमित्ताने नासा स्पेस एज्युकेटर लीना बोकील यांचं ‘स्पेस आणि ॲस्ट्रोनॅामी मधील करियर संधी’ या विषयावरील माहितीपर व्याख्यन रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टएंडच्या युट्युब चॅनेल वरून प्रसारित झालं असून, सर्वांना ते पहाण्याची / ऐकण्याची सुवर्णसंधी आहे. YouTube link चे तपशील खालील प्रमाणे :-

https://youtube.com/@rotarywestend7358?si=y4wG7QXdoCBGMOiJ

रो. योगेश येवले

युथ डायरेक्टर

रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टएंड